जॉर्ज फर्नांडीस यांचे विसंगतीपूर्ण वैचारिक जीवन रामचंद्र गुहा

सत्तरीच्या दशकाच्या उत्तरार्धात जॉर्ज फर्नांडिस दिल्लीत केंद्रीय मंत्री होते. त्यावेळी ल्युटेन्स दिल्लीतील त्यांच्या बंगला जहाल परिवर्तनवादी  मंडळींचे आश्रयस्थान असायचे... 

अधिक वाचा

कोकण रेल्वेचे शिल्पकार :जॉर्ज आणि श्रीधरन सुनील तांबे

नियोजन अयोग दरवर्षी नवीन रेल्वेमार्गासाठी २५०-३०० कोटी रुपयांच्या तरतूद करत असे. जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाले त्यावेळी देशामध्ये २०-२५ नवीन रेल्वेमार्गांना मंजुरी मिळाली...

अधिक वाचा

कार्यक्रम

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)

पुरस्कार वितरण समारंभ २०१८

 हस्ते : श्याम बेनेगल (ज्येष्ठ  चित्रपट दिग्दर्शक)

प्रमुक उपस्थिती : अंकुश कर्णिक (अध्यक्ष : महाराष्ट्र फाउंडेश, अमेरिका)

सुनील देशमुख (प्रवर्तक : महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार)

दि.रविवार २७ जानेवारी २०१९

दुपारी २ ते ४,आणि सायं: ५ ते ७:३०

स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर, पुणे, ३०

 

 

अधिक वाचा