राजकीय
आरोग्य
सामाजिक

ताज्या अंकातील लेख

जाहिरात

लेखक : सँँम हँँरिस आणि माजिद नवाझ. अनुवाद : करुणा गोखले. पृष्ठे : 130. किंमत : 120/- 'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. http://tiny.cc/fngjrz

अर्काईव्ह

मागील तीन अंक

फोटो आणि व्हिडीओ

साधनेतील महत्त्वाच्या घडामोडी

कार्यक्रम / उपक्रम

साधना प्रेमी वाचक मित्रहो,

कोरोना मुळे देशभर लॉकडाऊन स्थिती असल्याने, प्रेस आणि पोस्ट यांचे कामकाज ठप्प  आहे. त्यामुळे साधना साप्ताहिकाचे मागील 13 अंक फक्त ऑनलाईन आवृत्ती म्हणून प्रसिद्ध केले आहेत. ते त्या त्या शनिवारी या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहेत; शिवाय साधनाकडे ज्या वर्गणीदार वाचकांचे ई-मेल आयडी किंवा व्हॉट्सअँँप नंबर आहेत त्या सर्वांना पाठवले आहेत. पोस्टाचे व्यवहार सुरू होतील तेव्हा छापील अंक नियमितपणे पाठवायला सुरुवात करता येईल.