डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

नदी हाही तसाच व्यापक विषय. ती उगमापासून काही अंतरावर पाणी आत घेते, मग ती सपाट प्रदेशात उतरते, वाहून आणलेला गाळ आणि पाणी यामुळे जमीन सुपीक करते आणि समुद्राला मिळते. याच सुपीक प्रदेशात ती भूगर्भजल संपृक्त करते, गंगा नदीच्या उत्तराखंड या प्रदेशातील रुरकी जिल्ह्यात एका ट्यूबवेलवर ५०-५० हॉर्सपॉवरचे पंप आणि त्यावर शेकडो एकर सिंचित क्षेत्र माझ्या एम.टेक. अभ्यासात मी अभ्यासले आहे. मला त्या अंगाने नद्या भूगर्भजल पुनर्भरण करीत असतात असे म्हणायचे होते. पण पटवर्धन यांनी ते समजून न घेता, ते इंफ्लुइंट एफ्लूट यात अडकले, त्या नदी विज्ञान (रिव्हर इंजिनिअरिंग) या विषयातील काही संज्ञा आहेत. त्यावर एक स्वतंत्र लेख होईल.

कोणे एके गावी हाथी आला तसे काहीसे झालेले दिसते

महाराष्ट्रातील पाणीप्रश्नाबाबत रत्नाकर पटवर्धन यांच्या (माझ्या लेखावर प्रतिक्रिया देणाऱ्या पत्रातील) मुद्यांविषयी

Tags: प्रतिसाद reader's letter pratisad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या