डिजिटल अर्काईव्ह

लेखकाची माहिती :


तारा भवाळकर - |

डॉ. तारा भवाळकर या मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना 2024 मध्ये महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्यिक जीवनगौरव पुरस्कार मिळाला. तसेच, दिल्ली येथे झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या त्या अध्यक्ष होत्या.

अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी