खलिस्तानच्या कारस्थानाबाबत सारे काही...
2025 - साहित्य
विद्या सुब्रह्मण्यम या ‘हिंदू सेंटर फॉर पॉलिटिक्स अँड पब्लिक पॉलिसी’ येथे वरिष्ठ सभासद (फेलो) म्हणून कार्यरत आहेत. अगदी अलीकडेपर्यंत त्या दैनिक हिंदूच्या सह-संपादिका म्हणून काम पाहत होत्या. चौतीस वर्षांच्या पत्रकारितेत त्यांनी चेन्नई, मुंबई, लखनऊ आणि दिल्ली येथील वृत्तपत्रांसाठी विपुल लेखन केलं आहे. त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’, ‘द इंडियन पोस्ट’, ‘द इंडिपेंडंट’, आणि ‘द स्टेट्स्मन’ या वृत्तपत्रात राष्ट्रीय पातळीवरील वृत्तांकन केले आहे, तसेच ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रात संपादकीय पानावर वैचारिक लेखनही केले आहे.
झुंडीचे मानसशास्त्र - विश्वास पाटील 'नवी क्षितिजे' कार. पृष्ठे 326 (हार्ड बाऊंड) किंमत 350 रुपये । सवलतीत 280 रुपये.
'मेळघाट : शोध स्वराज्याचा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य
'धर्मारेषा ओलांडताना' हे पुस्तक
Enter Your Email To Get Notified About Our New Solutions.
Copyright © 2019 . All Right Reserved. Crafted By Evonix Technology