साधना साप्ताहिकाचे वर्षभरात मिळून 40 नियमित अंक, पाच विशेषांक व तीन दिवाळी अंक प्रकाशित होतात, म्हणजे एकूण 48 अंक असतात.
नियमित अंक ब्लॅक अँड व्हाइट असतात, आणि सर्व विशेषांक व दिवाळी अंक पूर्णतः बहुरंगी असतात
नियमित अंक प्रत्येकी 44 पानांचे असतात .
दरवर्षी 12 जानेवारी, 8 मार्च , 1 मे किंवा 11 जून , 15 ऑगस्ट , आणि अन्य एक निमित्त असे पाच विशेषांक साधना साप्ताहिकाचे येतात. या विशेषांकांची पाने 52 ते 80 या दरम्यान असतात.
दरवर्षी साधना साप्ताहिकाचे तीन दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यातील बालकुमार अंक 44 पानांचा असतो,
युवा अंक 60 पानांचा असतो, तर
मुख्य दिवाळी अंक 200 पानांचा असतो.
वरील सर्व 48 अंक वार्षिक वर्गणीदारांना पोस्टाद्वारे प्रत्येक गुरुवारी पुणे येथून रवाना केले जातात. एक वर्षाची वर्गणी 800 रुपये, दोन वर्षांची 1600 रुपये तर तीन वर्षांची 2400 रुपये आहे.
वर्गणी साधना कार्यालयात रोख भरता येते, किंवा मनी ऑर्डर द्वारे पाठवता येते. चेक पाठवणार असाल तर साधना साप्ताहिक या नावाने काढावा आणि साधना कार्यालयाकडे पाठवावा. वर्गणी बँकेद्वार ट्रान्सफर करणार असाल तर बँक खात्याचा तपशील पुढीप्रमाणे :
Account info | Details |
---|---|
Account Name: | Sadhana Weekly |
Account No: | 60025586634 |
Brach: | Bank of Maharashtra, Bajirao road branch, Pune 411030 |
IFSC: | MAHB0000001 |
वर्गणीची रक्कम साधनाच्या बँक खात्यावर जमा केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, वर्गणी कोणाच्या नावाने इत्यादी तपशील साधना कार्यालयाला फोन, sms किंवा मेल द्वारे कळवणे आवश्यक आहे ( कारण हे तपशील बँकेकडून मिळत नाहीत . )
संपर्क :
साधना साप्ताहिक
431, शनिवार पेठ, पुणे 411030
Ph 02024451724
Mob : 7028257757
( साधनाचा डिजिटल विभाग नव्याने सुरू केला आहे. त्यात वेबसाईट, अर्काईव आणि पोर्टल या तीन सुविधा आहेत. साधनाच्या सभासदांना या तिन्ही विभागाचा वापर करता येईल, त्यासाठी वेगळी वर्गणी आकारली जात नाही. )
Copyright © 2019 . All Right Reserved. Crafted By Evonix Technology