डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

तिपाई विशेषांक

23 ते 30 मे 2015

डाउनलोड करा
सारांश

‘विंदांच्या कवितेतील त्रिपदी’ या लेखात आनंद करंदीकरांनी ‘तिपाई’ या स्ट्रक्चरविषयी नेमकेपणाने सांगितले आहे : कोणतेही स्ट्रक्चर दोन पायांवर उभे राहू शकत नाही; खडबडीत पृष्ठभागावर चारपायी डळमळते, तिपाई मात्र स्थिर राहते. याच एका मर्यादित अर्थाने, या विशेषांकातील तीन लेख सारासार विचार करणाऱ्या वाचकमनाला स्थिर करतील, असा विश्वास वाटतो.

अंकातील लेखक

अंकातील लेख

लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके