अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा ? ही कार्यशाळा 23, 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 10 ते 5 या वेळात एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या हॉल मध्ये कार्यशाळा संपन्न झाली. त्या कार्यशाळेचे हे वेळापत्रक आणि सहभागी व्यक्तींची यादी आहे.
कार्यशाळा :
अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा ?
वेळापत्रक असे होते...
शुक्रवार, 23 जानेवारी 2026
10 ते 10.30: उद्घाटन 10.30 ते 11.30 : नीरज हातेकर (अर्थसंकल्प इतिहास)
11.45 ते 1: नीरज हातेकर (अर्थसंकल्पाचे विविध आयाम)
1 ते 2 : जेवण
2 ते 3.30 : नीरज हातेकर
(स्वातंत्र्यानंतरचे देशाचे अर्थसंकल्प)
3.45 ते 5: नीरज हातेकर (अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने व संधी)
शनिवार, 24 जानेवारी 2026
10 ते 10.30 : प्रास्ताविक 10.30 ते 11.30 : मानसी फडके (अर्थसंकल्पाची मांडणी / रचना)
11.45 ते 1: मानसी फडके (केंद्र व राज्ये यांच्यातील आर्थिक नाते)
1 ते 2 जेवण
2 ते 3.30: अनिल जाधव (अर्थसंकल्पात शेती कुठे व किती ?)
3.45 ते 5 : शेखर गायकवाड (ग्रामीण अर्थकारण व स्थानिक स्वराज्य संस्था)
रविवार, 25 जानेवारी 2026
10 ते 10.30: प्रास्ताविक 10.30 ते 11.30 : अभय टिळक (महाराष्ट्राचे अर्थकारण)
11.45 ते 1: रविकांत जोशी यांचा व्हिडिओ (शहरे आणि स्थानिक स्वराज्य संस्था)
1 ते 2 : जेवण
2 ते 3.30 : श्रीरामन यांची मुलाखत (संवादक : अभय टिळक)
3.45 ते 5 : सहभागी व्यक्तींची मनोगते (देशाचे शहरीकरण)
कार्यशाळेत सहभागी व्यक्ती
1. प्रज्ञानंद माटे, चंद्रपूर/नागपूरे
2. अमर्त्य लोकरे, सोलापूर/पुणे
3. विवेक माळी, पंढरपूर/पुणे
4. दिगंबर जोशी, अंबाजोगाई/पुणे
5. कृष्णा औटे, पुणे
6. शुभम राऊत, पुणे
7. नारायण राऊत, परभणी/पुणे
8. भारत थोरात, बीड/पुणे
9. राम वाढीभष्मे, नागपूर
10. हेरंब कुलकर्णी, अकोले, जि. अहिल्यानगर
11. विकास वाळके, वाघोली, पुणे
12. सेजल मायने, कराड, सातारा
13. प्रसाद बारगजे, बीड/पुणे
14. भक्ती पितळेवाड, नांदेड/पुणे
15. दत्ता लवांडे, छत्रपती संभाजीनगर/पुणे
16. तृप्ती कर्णिक, पुणे
17. सविता कुरुंदवाडे, पुणे
18. गायत्री स्वामी, सोलापूर/पुणे
19. निखिल देशमुख, अहिल्यानगर/मुंबई
20 ऋषिकेश कोरडे, अकोला/पुणे
21. अशोक सब्बन, अहिल्यानगर
22. उल्हास सप्रे, रत्नागिरी
23. दत्ता चव्हाण, परभणी
24. विश्वास सहस्त्रबुद्धे, नांदेड/पुणे
25. आल्हाद गोडबोले, पुणे
26. भूषण राऊत, मुंबई/पुणे
27. अश्विनी जायभाये, जालना/पुणे
ग. प्र. प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे पदाधिकारी
1. सुरेश गोरे (अध्यक्ष)
2. विनोद शिरसाठ (निमंत्रक)
3. सुदाम सानप (समन्वयक)
4. जयदीप कर्णिक (समन्वयक)
साधनाचे कार्यालयीन सहकारी
1. गोपाळ नेवे, 2. ऋचा मुळे, 3. निकिता सातपुते निमंत्रिक जी. डी. पारेख
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या