डिजिटल अर्काईव्ह

आनंदवन मित्र मेळावा, वरोडा

....

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आनंदवन मित्र मेळावा फेब्रुवारीच्या 56 तारखांना आनंदवन, बरोदा येथे भरत आहे. शनिवार दिनांक पाचला सायंकाळी 5 वाजता मेळाव्यास बारंभ होऊन रविवार दिनांक स रोजी दुपारी मेळाव्याची समाप्ती होईल.

आनंदवनावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रांनी कृपया हेच निमंत्रण समजून या मित्र मेळाव्यास अगत्यपूर्वक उपस्थित राहावे व आनंद-वनवासीयांचा आनंद व उत्साह वृद्धिगत करावा, ही जाहीर विनंती.

मित्रमेळाव्यास येऊ इच्छिणाऱ्या सर्व मित्रांनी आपण निश्चित येत असल्याबद्दलची आगावू व सविस्तर माहिती (नाव, पत्ता, रूषी, पुरुष, मुले, येण्याची वेळ इत्यादी) दिनांक 2 5 जानेवारी 1983 पर्यंत कळविण्याची कृपा करावी, म्हणजे व्यवस्थेच्या दृष्टीने सोयीचे होईल. गैरसोय होऊ नये. म्हणून पूर्वसूचना आवश्यक.

आनंदवन पाहू इच्छिणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या सहलीसाठी मित्रमेळाव्या व्यतिरिक्तचा वेळ निवडणे इष्ट होईल हे सांगणे नकोच.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाबा आमटे ( 73 लेख )

 (डिसेंबर २६ , इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९ , इ.स. २००८)  समाजसेवक. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन ही संस्था सुरु केली. . वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी