डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधना मित्रमंडळ स्थापण्यासाठी आवाहन

साधनेतील काही  लेखांचे सामुदायिक वाचन घडवून आणणे, साधना वाचक मेळावे घेणे आणि असेच बरेच काही. या बाबत सर्व मदत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

‘साधना’ साप्ताहिकाची खरी ताकद आहे साने गुरुजींच्या स्वप्नासाठी कार्यरत होणारी, धडपडणारी मुले. साधनाला या बळाची आज खूप गरज आहे. म्हणून आपापल्या गावात पुढाकाराने ‘साधना मित्रमंडळ’ स्थापन करण्यासाठी कळकळीचे आवाहन. हे मित्रमंडळ खूप काही करू शकेल. नवीन वर्गणीदार नोंदवणे, जुन्यांचे नूतनीकरण करणे, छोट्या-मोठ्या जाहिराती मिळवणे.

साधनेतील काही  लेखांचे सामुदायिक वाचन घडवून आणणे, साधना वाचक मेळावे घेणे आणि असेच बरेच काही. या बाबत सर्व मदत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. तुमचे  पत्र यायचाच काय तो अवकाश! म्हणून कळकळीची विनंती, की स्वतःपासून सुरुवात करा आणि ‘साधना मित्रमंडळ’ स्थापण्याचा ध्यास धरा. जरूर कळवा.

संपादक
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके