डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशाभाऊ पटवर्धन यांचे निधन

‘चले जाव’ चळवळीत किशाभाऊ हे महाराष्ट्र कटाच्या खटल्यातील आरोपी होते

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशाभाऊ पटवर्धन यांचे 6 जानेवारीस पुण्यामध्ये कर्करोगाने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. 1942 साली ‘चले जाव’ चळवळीत किशाभाऊ हे महाराष्ट्र कटाच्या खटल्यातील आरोपी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी समाजवादी चळवळीत काम केले. साधना परिवार पटवर्धन कुटुंबीयांच्या  दुःखात सहभागी आहे.

Tags: श्रद्धांजली किशाभाऊ पटवर्धन homage kishhabhau patvardhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके