डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चिमणी गं चिमणी पंख दे ना मला, आई रागावली की भुर्र उडून जायला

चिमणी गं चिमणी, पंख दे ना मला, घरावरून, झाडावरून मौजेत फिरायला. 
चिमणी गं चिमणी पंख दे ना मला, आई रागावली की भुर्र उडून जायला. 
चिमणी गं चिमणी पंख दे गं मला, शाळेतून घरी यायला हवेत तरंगायला नि झाडावर बसायला. 
चिमणी गं चिमणी दे ना गं पंख मला. देतेस ना?
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके