डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'सिलीकॉन व्हॅली'त
कावळा शिवेना।
'ग्रीन कार्ड' येता,
'मोक्ष' मिळे...॥

कठोर निर्णय

कठोरपणाची घेतली पोझ,
जेव्हा पाकची हद्द झाली
कठोर निर्णय घेत, स्वतःची
उन्हाळी सुट्टी रद्द केली....!!

सभापती

सुंदोपसुंदीच्या राजकारणात, 
नेते डोईजड ठरतात
कधी त्यांना राज्यपाल 
कधी 'सभापती’ करतात...!!

मोक्ष

'सिलीकॉन व्हॅली'त
कावळा शिवेना।
'ग्रीन कार्ड' येता,
'मोक्ष' मिळे...॥

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हेरंब कुलकर्णी
herambrk@gmail.com

मराठी लेखक (वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन). इ.स. २००६च्या वर्षभरात साधना साप्ताहिकाच्या संपादक मंडळात सहभागी 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके