डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

इवल्याशा ममताच्या तृणापेक्षा
हत्ती हलका वाटू लागला.

तृण आणि हत्ती

त्रिशूलात गुंतलेल्या पतंगाला
चारमिनारचा मांजा काटू लागला
इवल्याशा ममताच्या तृणापेक्षा
हत्ती हलका वाटू लागला.

अंमलबजावणी

विरप्पन कुठे दिसेल?
कॅसेटमध्ये
प्रभाकरन?
पत्रकारपरिषदेत
आणि दाऊद?
शारजाच्या मॅचमध्ये
यांना पोटा केव्हा?
ते सापडतील तेव्हा!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हेरंब कुलकर्णी
herambrk@gmail.com

मराठी लेखक (वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन). इ.स. २००६च्या वर्षभरात साधना साप्ताहिकाच्या संपादक मंडळात सहभागी 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके