लालजींची मूर्ती सारखी डोळ्यांसमोर उभी रहाते. कै. सुमतीबाईंच्या निधनापूर्वी काही दिवस त्या के. इ. एम. मधे होत्या.
लालजींची मूर्ती सारखी डोळ्यांसमोर उभी रहाते. कै. सुमतीबाईंच्या निधनापूर्वी काही दिवस त्या के. इ. एम. मधे होत्या. श्री नानासाहेब तेव्हा पटण्याला होते. दवाखान्यात मी धावपळ करत होते. श्री व सौ. लालजींची त्या वेळी मला फार मदत झाली. फार मोठा आधार दिला. सुमतीबाईंच्या शेवटच्या क्षणी त्यांना सर्व डॉक्टरांच्या हवाली करून भांबावलेली ही राधा 4-5 ठिकाणी कधी तरी फोन लावून सर्व रस्त्याने लालजींकडे धूम पळत होती. कारण तेच सर्वात जवळचे वाटत होते, आधार वाटत होते.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या