डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माणूस

माणूस 

विष्मातला सूर्य
डोक्यावर घ्यावा
एक एक वृक्ष
पेटवून द्यावा

उडू नये आता कावळ्यांचा थवा 
माणूस माणूस... नवा अंकुरावा
 
- बबन सराडकर.

Tags: कावळे वृक्ष सूर्य माणूस बबन सराडकर Crow Sun Manus #Baban Saradkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके