डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

.

साप्ताहिक सकाळ च्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कथा-स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या पाच क्रमांकाना अनुक्रमे 750, 500, 400, 300, 250 रुपये अशी पारितोषिके देण्यात येतील. आणखी दहा कथांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 200 रुपयांची पारितोषिके देण्यात येतील, कथा पाठविण्याची शेवटची तारीख 30 जून 1997. स्पर्धेचा निकाल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल.
स्पर्धेच्या अटी :

1. कथा पूर्णपणे स्वतंत्र हवी.

2. स्पर्धसाठी कथेची मूळ प्रत पाठवावी.

3. हस्तलिखित परत पाठविणे अशक्य असल्याने एक प्रत स्वतःजवळ ठेवावी.

4. कथा फुलस्केपवर पुरेसा समास सोडून कागदाच्या एकाच बाजूस सुवाच्य अक्षरात लिहिलेली असावी.

5. स्पर्धेबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.

6. परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.

7. बक्षीसपात्र कथा 'साप्ताहिक सकाळ' मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यासाठी वेगळे मानधन दिले जाणार नाही.

8. कथेच्या सुरवातीच्या पानावर स्वतःचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक लिहावा.

पत्ता : संपादक 'साप्ताहिक सकाळ' 595, बुधवार पेठ, पुणे 411002

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके