डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

.

प्रा. (डॉ.) ग. प्र. प्रधान यांचे कार्य आणि विचार इत्यादींचे समग्र दर्शन घडविणारा ग्रंथ विख्यात चरित्रलेखक श्री. सविता भावे यांनी लिहिला असून अमेय प्रकाशनतर्फे तो मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रसिद्ध होणार आहे. सुमारे सव्वातीनशे पृष्ठांच्या या सचित्र ग्रंथाची किंमत रु. 250/- असेल. मात्र 15 मार्च 99 पर्यंत आगाऊ पैसे भरून नोंदणी करणारास तो केवळ रु. 130/- मध्ये उपलब्ध होईल. अशी नोंदणी 'अमेय प्रकाशन’बरोबरच साधना प्रकाशनाकडेही करता येईल. तरी प्रधान मास्तरांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था यांनी या सवलतीचा फायदा घ्यावा अशी विनंती आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके