डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. राणी बंग आणि श्री. दामोदर वेले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव

.

‘साधना ट्रस्ट’च्या वतीने दिले जाणारे पाच हजार रुपयांचे 'एलिझाबेथ विल्सन पारितोषिक' यंदा विदर्भातील थोर सामाजिक कार्यकर्त्या आणि संशोधक डॉ. राणी बंग यांना दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे यंदाचे पाच हजार रुपयांचे 'साधना पारितोषिक', खादी ग्रामोद्योग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात करून नंतर गांधी मेमोरिअल लेप्रसी फाउंडेशनमध्ये आयुष्यभर कार्य केलेले श्री. दामोदर वेले यांना दिले जाईल. या दोनही पारितोषिकांचा वितरण समारंभ दि. 26 फेब्रुवारीस नागपूर येथे लोकसत्ताचे नागपूर आवृत्तीचे संपादक डॉ. सुरेश द्वादशीवार यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके