डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘विषमतेविरुद्ध संघर्ष’ हे साधनेचे प्रमुख सूत्र आहे. भूमिपुत्रांचे स्टे, असंघटित कष्टकऱ्यांचे आवाज, धर्मांधतेविरुद्ध पुकारा, आदिवासी, दलित, भटके विमुक्त यांची अन्यायाविरुद्ध लढाई आणि या स्वरूपाचे बरेच काही आज ठायीठायी चालू आहे.

‘विषमतेविरुद्ध संघर्ष’ हे साधनेचे प्रमुख सूत्र आहे. भूमिपुत्रांचे स्टे, असंघटित कष्टकऱ्यांचे आवाज, धर्मांधतेविरुद्ध पुकारा, आदिवासी, दलित, भटके विमुक्त यांची अन्यायाविरुद्ध लढाई आणि या स्वरूपाचे बरेच काही आज ठायीठायी चालू आहे. ‘साधने’मध्ये या संघर्षांना सन्मानाचे स्थान आहे. आपण ज्या चळवळीत असाल अथवा आपल्या बाजूला जी चळवळ घडत असेल त्याबद्दल जरूर लिहावे. लिहिताना कृपया पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे.

1) लिखाण नेमके असावे. त्यामध्ये चळवळीचे वैचारिक सूत्र थोडक्यात असावे.

2) प्रत्यक्षातील संघर्षाचे प्रतिबिंब अधिक असावे.

3) लढा स्थानिक असेल पण संघर्षाचा संदर्भ व्यापक असावा.

4) फोटो (कृष्णधवल), पूरक आकडेवारी असे काही पाठवल्यास अधिक चांगले.

5) महत्त्वाचा लढा असल्यास कळवावे, कोणी प्रतिनिधी पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके