डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विषमतेविरुद्ध संघर्ष हे साधनेचे प्रमुख सूत्र आहे . भूमिपुत्रांचे लढे, असंघटित कष्टकऱ्यांचे आवाज, धर्मांधतेविरुद्ध पुकारा, आदिवासी, दलित, भटकेविमुक्त यांची अन्यायाविरुद्ध लढाई आणि या स्वरूपाचे बरेच काही आज ठायीठायी चालू आहे. साधनेमध्ये या संघर्षांना सन्मानाचे स्थान आहे.

चळवळीच्या आघाडीवर

विषमतेविरुद्ध संघर्ष हे साधनेचे प्रमुख सूत्र आहे . भूमिपुत्रांचे लढे, असंघटित कष्टकऱ्यांचे आवाज, धर्मांधतेविरुद्ध पुकारा, आदिवासी, दलित, भटकेविमुक्त यांची अन्यायाविरुद्ध लढाई आणि या स्वरूपाचे बरेच काही आज ठायीठायी चालू आहे. साधनेमध्ये या संघर्षांना सन्मानाचे स्थान आहे. आपण ज्या चळवळीत असाल अथवा आपल्या बाजूला जी चळवळ घडत असेल त्याबद्दल जरूर लिहावे. लिहिताना कृपया पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे. 

1) लिखाण नेमके असावे. त्यामध्ये चळवळीचे वैचारिक सूत्र थोडक्यात असावे. प्रत्यक्षातील संघर्षाचे प्रतिबिंब अधिक असावे. 

2) लढा स्थानिक असेल पण संघर्षाचा संदर्भ व्यापक असावा. 

3) फोटो (कृष्णधवल), पूरक आकडेवारी असे काही पाठवल्यास अधिक चांगले. महत्त्वाचा लढा असल्यास कळवावे. कोणी प्रतिनिधी पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल.

-संपादक

----------

शतशः धन्यवाद

आम्ही साधने चे वर्गणीदार आहोत. माझे पती के. भालचंद्र घाटे हे राष्ट्र सेवादलाचे एक अनुयायी आहेत. त्यांना 5 जानेवारीला जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे . 

त्यांचा सेवादलाविषयी असलेला जिव्हाळा, साधनेवरचे प्रेम लक्षात घेऊन मी त्यांच्या प्रथम वर्ष स्मृतिदिनानिमित्त साधनेला 10,000/- रुपये ही रक्कम देत आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके