डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

...

ब्राह्मणांनी पुराणे
मोगलांनी तवारिखा
क्षत्रियांनी बखरी लिहून घेतल्या 
ग्रँड डफने तिन्हींना बाप्तिस्मा दिला. 
हवे तसे लिहून पुरलेल्या कालकुप्या 
नकोत, त्यांनी उकरून काढल्या 
आता बाटल्यांतले राक्षस 
दंगलीचे काम द्या 
नसता खाऊन टाकतो म्हणताहेत,
म्हणतात
की इतिहास सामाजिक शास्त्र आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके