.




प्रज्ञेच्या गंगेला भेटे अथांग जेव्हा करुणासागर
संगमतीर्था वरती झाला मतेसह समतेचा जागर
समानतेच्या अभियानाची भीमातीरी नौबत झडली
उफाळलेल्या ज्वालेमधुनी मनामनांतून ठिणगी पडली
आज पुन्हा तो दिवस आठवुन अबोल राहून करू प्रतिज्ञा
तुम्हां दिलेल्या अभीवचनाची कधी न आम्ही करू अवज्ञा
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या